मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता Mumbai Police यांचा पुढाकार , दर सहा रविवारी रस्ते मुंबईकरांचे

Continues below advertisement

मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.  मुंबईकरांना रस्त्यावर उतरून मनोरंजन, योगा, स्केटिंग आणि सायकलिंगसह सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद लुटता यावा यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट ही चळवळ राबवण्यात येणार आहे. येत्या रविवारपासून दर रविवारी सकाळी 6  ते 10 या वेळेत एकेरी मार्गावर आणि अख्खा रस्ता वाहतुकीसाठी बंद  करून नागरिकांना विविध खेळांसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पोलिसांकडून रस्ते मोकळे करून देण्यात येणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram