Fraud | लोनच्या नावावर लाखो रुपयांचा चुना लावणारा पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईतील मालाड सायबर पोलिसांनी लोनच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. सदर व्यक्ती लोकांना लोनसाठी फोन करून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीसच्या नावाने आगाऊ पैसे घ्यायचा, अकाऊंट मध्ये पैसे आल्यानंतर फोन बंद करून पसार व्हायचा.