Police Ganpati: मुंबईच्या विलेपार्लेमध्ये सायबर फ्राॅडबद्दल अलर्ट करणारा बाप्पा ABP Majha

Continues below advertisement

गणेशोत्सव म्हणजे समाजप्रबोधनाचं सर्वात मोठं व्यासपीठ.. मुंबईच्या विलेपार्लेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी गणपतीसाठी साकारलेल्या देखाव्यात, सायबर फसवणूकीबद्दल भाष्य करण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram