Mumbai Juhu : जुहू चौपाटीवर पोलिसांचा बंदोबस्त, दुपारनंतर पर्यटकांना बंदी : ABP Majha
मुंबईच्या जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून मोठी तयारी. परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात.