दुर्लक्ष झाल्यामुळे भांडुपमध्ये ही दुर्घटना घडली, तपासावरून योग्य ती कारवाई होईल - पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
Continues below advertisement
मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Fire News Bhandup Fire Bhandup Mall Fire Mumbai COVID-19 Hospital COVID-19 Hospital Fire COVID-19 Hospital Fire In Bhandup Bhandup Fire Death Bhandup Fire LIVE Bhandup Fire News