Navi Mumbai Weekend Lockdown : नवी मुंबईत पोलिसांची नाकाबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
Tags :
Maharashtra News Mumbai Navi Mumbai Lockdown Latest News Lockdown In Maharashtra Maharashtra Lockdown