farmer detained | मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेला शेतकरी मुलीसह पोलिसांच्या ताब्यात | ABP Majha

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी जबरदस्तीने मातोश्रीबाहेरुन ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याच नाव देशमुख असून ते आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. दरम्यान, या शेतकऱ्याला पोलीसांनी कुठं नेलं हे मात्र समजू शकलेलं नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola