CCTV | Fake Sales Tax Officer Arrested | निवृत्त अधिकाऱ्याच्या आयकार्डवर नातवाची तोतयागिरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसईमध्ये रिटायर्ड सेल्स टॅक्स अधिका-याच्या नातवानं आपल्या आजोबाच आयकार्ड वर तोतयागिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दुकानमालकाच्या हुशारीमुळे या तोतया सेल्स टॅक्स ऑफिसरच बिंग फुटलं. या अस्पवयीन तोतया ऑफिसरवर वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.