Mumbai BMC तील पक्ष कार्यालयात शिंदे-ठाकरे गटात राडा, पोलिसांची कार्यवाई; दोन्ही गट पालिकेबाहेर

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने. पालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची घेतली भेट. वाद होणार नाही असा खासदार राहुल शेवाळेंना विश्वास. ठाकरे गटाचे पदाधिकारीही आक्रमक. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram