Poddar Ayurveda College Student Death : वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप, विद्यार्थ्यांची निदर्शने

मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यायात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला.. या विद्यार्थ्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप अन्य विद्यार्थ्यांनी केला आहे.. आणि याच्या निषेधार्थ त्यांनी ओपीडी सेवा बंद केली, आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शनं केली.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola