Nirav Modi Extradition | पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला लंडन कोर्टाची मंजुरी
नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याचा निकाल यूके कोर्टाने दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या फसवणूकीच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी यांना अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात आहे.