PMC BANK | पीएमसी बँकचे संचालक वरियम सिंग यांच्या घरावर मोर्चा | ABP Majha

मुंबईत पीएमसी बँक खातेदारांनी बँकेचे संचालक वरियम सिंग यांच्या घरावर मोर्चा काढला. लोकांचे पैसे अडकलेले  असताना वरियम सिंग यांच्या कुटुंबीयांनी एक कोटीची आलिशान गाडी घेतल्याने खातेदारांचा संताप अनावर झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola