PM Narendra Modi Security : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी 18 मेटल डिटेक्टर गेटचं कवच

PM Narendra Modi Security : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी 18 मेटल डिटेक्टर गेटचं कवच

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाइन 7आणि 2A चा उद्घाटन होणार आहे, पश्चिम द्रुतगती महामार्गावर लागून असलेला मेट्रो लाईन 7 चा गुंदावली स्टेशन येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्घाटन करणार आहेत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर येयचा आदी गुंदावलीद मेट्रो स्टेशनवर जयंत तयारी सुरू करण्यात आली आहे,गुंदावली मेट्रो स्टेशन खाली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर मेट्रो खाली असलेला पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या भिंतीला शाळेच्या मुलांकडून प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या चित्र काढण्यात आला आहे, प्रधानमंत्री यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुंदावली मेट्रो स्टेशनला मुंबई पोलिसांनी आणि बीडीडी पथकाने तीन दिवस पहिल्यापासून सुरक्षा वाढवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola