PM Narendra Modi BKC Rally : पंतप्रधान नरेद्र मोदींच्या बीकीसीवरील सभेसाठी जय्यत तयारी ABP Majha

PM Narendra Modi BKC Rally : पंतप्रधान नरेद्र मोदींच्या बीकीसीवरील सभेसाठी जय्यत तयारी ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई सह उपनगरांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे दुपारी अडीच नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये एक भव्य सभा पार पडेल या सभेसाठी हजारो खुर्च्या तर ठेवण्यात आलेलेच आहेत यासोबतच भव्य दिव्य स्टेज देखील निर्माण करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन महत्त्वकांक्षी प्रकल्पांचा उद्घाटन लोकार्पण आणि लाभोव वितरण सोहळा देखील पार पडणार आहे यामध्ये भूमिपूजन सोहळ्यात सात मजल प्रक्रिया केंद्र भांडुप मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय भूमिपूजन तसेच 400 किलोमीटर अंतराचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण उद्घाटन पार पडणार आहे यासोबत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वीस नवीन दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत लाभ वितरण सोहळ्यात प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत मुंबईतील एक लाख फेरीवाल्यांना थेट वितरण करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी अनेक वेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो ही समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मेट्रो दोन अ आणि मेट्रो 7 याचा देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola