PM Modi to Inaugurate Metro 7 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मेट्रोचं उद्घाटन, प्रशासन सज्ज

PM Modi to Inaugurate Metro 7 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मेट्रोचं उद्घाटन, प्रशासन सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा पाऊस फाटा तैनात आहे यासोबतच वांद्रे कुर्ला संकुल अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देखील देण्यात आलेले आहेत पोलिसांनी या भागात ड्रोन आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्टच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे बीकेसी मैदानात पार पडत असलेल्या सभेसाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यासोबतच आरोग्य विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी असणार आहेत. सभेसाठी येणाऱ्यांसाठी दोन टप्प्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास 18 छोटे दरवाजे करण्यात आले असून त्या माध्यमातून सभास्थळी जाता येणार आहे दुसऱ्या टप्प्यात बसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण पाण्याची व्यवस्था मोठ्या स्क्रीन लावून करण्यात आली आहे. बीकेसी मैदानातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola