PM Modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल ABP Majha

PM Modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही वाहतूक बदलही करण्यात आले आहेत. कशाप्रकारे हे वाहतुकीत बदल असणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola