Pm Modi Mumbai : कुलाब्याच्या आयएनएस शिकरा परिसरात मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

मुंबईतील आयएनएस शिकरा या हवाई दलाच्या हेलिपॅड येथे पंतप्रधानांचे आगमन होणार आहे,   कुलाबा आयएनएस शिकरा परिसरात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola