PM Modi यांचं 75 हजार नोकऱ्यांचं गिफ्ट! मुंबई, पुणे, नागपुरातही नियुक्तीपत्र देण्यासाठी कार्यक्रमाचं
Continues below advertisement
तिकडे दिल्लीत रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी मोहमेचा शुभारंभ केला. त्याचवेळी राज्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातही नियुक्तीपत्र देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत केंद्रीय मंत्री पियूश गोयल, राज्यातले मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. तर पुण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आली.
Continues below advertisement