PM Modi BKC Rally : मोदींच्या सभेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभास्थळी राखीव ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी कक्षात घुसखोरी करणाऱ्या रामेश्वर मिश्राला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी अटक केलीये.. एनएसजी कमांडो असल्याचे ओळखपत्र दाखवून आतमध्ये शिरत असताना रामेश्वरची धरपकड करण्यात आली. न्यायालयाने त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये... दरम्यान त्याने हे कृत्य नेमकं कशासाठी केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram