नवी मुंबईतील 500 चौरस मीटरपेक्षा मोठे भूखंड सुरक्षित राहणार, भूखंड विकण्याचे CIDCO चे अधिकार रद्द
Continues below advertisement
नवी मुंबई महानगर पालिकेला नगरविकास विभागाकडून दिलासा देण्यात आलाय. नवी मुंबईतील 500 चौरस मीटरपेक्षा मोठे भूखंड आता सुरक्षित राहणार आहेत. शहरातील 500 चौ.मी पेक्षा मोठे असलेले भूखंड विकण्याचे सिडकोला दिलेले अधिकार नगरविकास मंत्रालयाने रद्द केले.
Continues below advertisement