Mumbai Plastic Carry Bag : मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, महापालिका करणार कारवाई

Continues below advertisement

मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी
---
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर मुंबईत आजपासून बंदी घालण्यात आलीय
---
या संदर्भात पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका कारवाई करणार आहेत.
---
प्लॅस्टिग बॅग देणारे दुकानदार, फेरीवाले आणि मॉलवर कारवाई केली जाणार आहे.
---
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या दिल्यास ५ हजारांचा दंड आकारला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram