MIM आमदारांचं लेटरहेड वापरुन बांगलादेशी घुसखोरांना प्रमाणपत्र? मालेगावातील दलालांकडून कागदपत्रे जप्त
Continues below advertisement
बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर करण्यात आला आहे
Continues below advertisement