Illegal Hoarding: बेकायदेशिर होर्डिंग्जविरोधात हायकोर्टात याचिका, क्यू आर कोड बंधनकारक?

बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. येत्या काळात बॅनरवर क्यू आर कोड बंधनकारक होण्याची शक्यता आहे.  बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनरवर आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 13 ऑक्टोबरला  मुंबई उच्च न्यायालय सविस्तर आदेश जारी करणारेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola