
Fast tag च्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका; दंड म्हणून दुप्पट टोल आकारणीला विरोध
Continues below advertisement
फास्टटॅगच्या सक्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील व्यावसायिक अर्जुन खानपुरे एक जनहित याचिका दाखल केली आहे. हा टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट टोल आकारणीला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. कायद्यानं याबाबत स्पष्ट केलं आहे की, टोल हा रोख, कार्ड किंवा फास्टटॅगनं भरण्याची मुभा आहे.
Continues below advertisement