Dharavi Redevelopment : धारावी पुनर्विकासाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका

धारावी पुनर्विकासाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका, माहीम नेचर पार्कला प्रकल्पातून वगळण्याची याचिकेत मागणी. राज्यसरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सुनावणी २ जानेवारीपर्यंत तहकूब .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola