Use Mask | मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई

कोरोनाचा संसर्ग अतिशय झपाट्यानं फैलावत असूनही नागरिक मात्र कशाचीच भीती नसल्यासारखं वावरत आहेत. अनेकांनी तर मास्क वापराकडे दुर्लक्षही केलं आहे. अशा नागरिकांवर मुंबईत आता पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola