Mumbai Hospital: म्हाडानं घरं जाीहर करुनही भर पावसात रुग्ण आणि नातेवाईक फुटपाथवर ABP Majha
टाटा रुग्णालयातील गरीब कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि कुटुंबीय अजूनही फुटपाथवरच. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर देण्याच्या गृहनिर्माण विभागाच्या निर्णयाला वर्ष उलटला. पण अद्यापही घर न मिळाल्याने नामुष्कीची वेळ
Tags :
Family House Housing Department Tata Hospital Year Poor Cancer Patient On The Sidewalk To The Family Namushki Time