Mumbai Rain | मुंबईतील मशिद बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ
मुंबईला आज पावसाने झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईतील बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. यावेळी 200 जणांना सुखरुप सोडवण्यात आले.
Tags :
Mashid Bunder Overhead Wire Railway Station Local Train मराठी बातम्या Rain In Mumbai Mumbai Rain News Rain In Mumbai Today Mumbai Rain Today