Passengers angry at Nalasopara | एसटी स्टँड बंद केल्याने नालासोपाऱ्यात प्रवाशांचा संताप
Continues below advertisement
एसटी स्टँड बंद केल्याने नालासोपाऱ्यात प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. प्रवाशांनी बॅरिकेटिंग मोडून संतप्त प्रवासी रेल्वे स्थानकावर.
Continues below advertisement