Mumbai Local Train: मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची तारांबळ, पोंटाग्राफमध्ये स्पार्क ABP Majha
मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची तारांबळ, पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंटाग्राफमध्ये स्पार्किंग, स्पार्किंगमुळे हार्बर मार्गावर लोकलच्या वाहतुकीवर परिणाम