Parbhani Winter : परभणीत दिवसाही पेटतायत शेकोट्या, पारा 10 अंशाखाली

 मराठवाड्यात थंडीची लाट कायम, अनेक शहरांमध्ये तापमान 10 अंशांखाली, थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार, पुढचे काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola