Paras Porwal : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी संपवलं जीवन, 23व्या मजल्यावरुन मारली उडी
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Builder Paras Shantilal Porwal Committed suicide : दक्षिण मुंबईतील (Mumbai News) प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल (Paras Shantilal Porwal) यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा (Byculla) येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.