Parambir Singh | सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंह यांना भोवलं!
रश्मी पुराणिक, एबीपी माझा
Updated at:
17 Mar 2021 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता परमबीर सिंह यांची बदली झाली आहे.