Param Bir Singh यांना न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी समितीकडून 25 हजार रुपयांचा दंड
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायमूर्ती चांदीवाल समितीनं २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांदीवाल चौकशी समितीसमोर परमबीर सिंह अनुपस्थितीत राहिल्यानं समितीनं ही कारवाई केलीय. तीन दिवसांत ही रक्कम मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडामध्ये जमा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत.
२५ ऑगस्टला समितीची पुढची सुनावणी होणार असून चांदीवाल समितीसमोर हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना शेवटची संधी देण्यात आलीय.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai Police Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Parambir Singh ABP Majha Parambir Singh Case ABP Majha Video Chandiwal Committee