Param Bir Singh यांचं निलंबन करावं; भाजप नेते अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Police Mumbai Police Anil Deshmukh BJP Leader Mumbai Police Commissioner Parambir Singh Hemant Nagrale Sachin Vaze Atul Bhatkhalkar Sachin Vaze CASE Mansukh Hiran Case