Param Bir Singh यांनी देश सोडला? चौकशीचं समन्स त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? : Special Report
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएनं परमबीर सिंह यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावलं. परंतु त्यांच्यापर्यंत एकही समन्स पोहचले नाही. त्यामुळं प्रश्न उपस्थित होतोय. अटकेच्या भीतीने परमबीर सिंग यांनी देश सोडला का? पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट...