Ganeshotsav 2022 : रद्दीतील वह्या,गव्हाचं पिठ,नैसर्गिक रंग, 200 रुपयांत साकारला बाप्पा Paper Ganpati
Continues below advertisement
महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू, विक्रोळीमध्ये अवघ्या 200 रुपयांत शिक्षकाने साकारला पर्यावरण पूरक गणपती ,,घरात आणि आजूबाजूच्या लोकांकडून रद्दी वह्या गोळा करून त्याच्या लगद्यापासून मूर्ती साकारली , कोविड काळातील या प्रयोगाची परंपरा त्यांनी गेले तीन वर्षे सुरू ठेवलीय, यंदा त्यांनी रद्दीतील वह्या, गव्हाच्या पिठाची खळ, नैसर्गिक रंगांपासून गणपतीची मूर्ती साकारलीय
Continues below advertisement
Tags :
Eco-Friendly Ganesha Eco Friendly Ganesh Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Paper Ganpati Paper Ganesh