
Harbour Railway : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड ABP Majha
Continues below advertisement
हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे पनवेल स्थानकातून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे.
Continues below advertisement