Panjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदची बहीण Malvika Sood यांना मोगामधून उमेदवारी ABP Majha

पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केलीय. पहिल्या यादीत ८६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. यांत अभिनेता सोनू सूदच्या बहिणीला काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालीय. मालविका सूद यांना पंजाबच्या मोगा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच मालविका यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. याशिवाय पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना अमृतसर पूर्वमधून तर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना चमकौर साहिब या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola