Pandya बंधूंकडून rustomjee paramount मध्ये 30 कोटींच्या नव्या आलिशान फ्लॅटची खरेदी
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कुणाल पंड्या ने मुंबईतील rustomjee paramount मध्ये 30 कोटींच्या नव्या आलिशान फ्लॅटची खरेदी केली आहे. या फ्लॅटमध्ये जिम ते खाजगी थिएटरसारख्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.