Lockdown 4.0 | पालघरमध्ये सलग दुसऱ्यादिवशी परप्रांतीय मजुरांची गर्दी
Continues below advertisement
पालघरमध्ये आजही परप्रांतीय मजुरांची गर्दी पाहायला मिळतीये. दुपारी 3 वाजता पालघरमधून जौनपूरसाठी रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे मजुरांची गर्दी झालीय..
Continues below advertisement