Palghar Factory Blast | तारापूर एमआयडीसी स्फोटाप्रकरणी 6 दिवसांनी मालकाविरोधात गुन्हा | ABP Majha

Continues below advertisement
अखेर सहा दिवसांनंतर बोईसर तारापुर औद्योगिक स्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. शनिवारी झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता. कंपनीचा मालकही या स्फोटात जखमी झालाय. त्याच्यावर अखेर आज गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram