Indian Navy : 184 लोकांना सुखरुप घेऊन INS कोची मुंबईत ; सुटकेनंतर नौदलाचे आभार मानताना अश्रू अनावर
Continues below advertisement
भारतीय नौदलाच्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळामुळे अडकलेल्या 184 जणांना वाचवल्यानंतर INS कोलकाता, INS कोची या युद्धनौका बंदराच्या दिशेनं परतल्या आहेत. अद्यापही शोध आणि बचावमोहिम सुरु असून, INS teg, INS betwa, INS Beas, P81 aircraft आणि सिकींग हेलिकॉप्टरची यात मदत घेतली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Weather Forecast Cyclone Arabian Sea Rescue Operation Indian Navy Indian Oil Cyclone Tauktae Tauktae Cyclone Tauktae Indian Navy Rescue Operation Indian Navy Rescue P305 P 305 Rescue Operations LIVE Navy Rescue Operation Cyclone Tauktae LIVE Navy Commander