Pravin Darekar | विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची रेशन दुकानावर धाड | ABP Majha

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गोपाळनगर येथील रेशन दुकानावर धाड टाकली. यावेळी दुकानदार निकृष्ट धान्याचे वाटप करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola