Opposition On Pradip Kurulkar : करुळकरांवरुन विधानसभेत विरोधक आक्रमक

प्रदीप कुरुलकरांच्या मोबाईलचा डेटा मिळवण्याचं काम सुरु, कुरूलकरांचा मोबाईल गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला, डेटामध्ये लष्करासंदर्भात  झाराशी केलेली चॅट्स  असण्याची शक्यता, कुरुलकर यांच्या आवाजाच्या चाचणीवर ९ ऑगस्टला सुनावणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola