
Sunil Raut on Shivsena Symbol : महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रॅण्डच चालतो : सुनील राऊत
Continues below advertisement
महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रॅण्डच चालतो - सुनील राऊत. शिवसैनिक चिन्हासोबत नसतो, नेतृत्वासोबत असतो- नितीन देशमुख. आमचं चिन्ह 'उद्धव बाळासाहेब ठाकरे'- सुनील राऊत
Continues below advertisement