One sided love | एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून तरुणीला लोकलखाली ढकलण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकतर्फी प्रेमातून एका तरुणानं तरुणीला लोकलखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. 13 फेब्रुवारीला मुंबईतील खार रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ आता समोर आला आहे. या तरुणानं तरुणीला रुळावर ढकलण्यापूर्वी तरुणानंही आत्महत्या केल्याचं दृश्य सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे.