Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सवात विसर्जन मार्गांवर विद्युत रोषणाई, सुरक्षेसाठी बेस्टचा उपक्रम

Continues below advertisement

गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास भाविकांच्या सुरक्षेसाठी 19 उच्च क्षमतेचे सर्च लाईट लावण्यात येणार, तर विसर्जन मार्ग आणि 39 कृत्रिम तलावांशेजारी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram