Ganesh jayanti : गणेश जंयती निमित्ताने सराफ चौधरीमधील गणपती मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी

Continues below advertisement

माघ गणेश जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेशजयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. राज्यभर मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सराफ चौधरी नगरमधील गणेश मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी केली होती. यंदा या गणेश मंदिराचं 25 वर्ष असल्याने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गणेश जंयती निमित्ताने सराफ चौधरीमधील गणपती मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram