Old Pension Strike : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Continues below advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातव्या दिवशी सुद्धा अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळताय
रुग्णांची नातेवाईक स्वतः सलाईन हातात घेऊन दुसऱ्या रुग्णालयात आपल्या सोबतच्या रुग्णाला घेऊन जाताय
मोठ्या रुग्णालयमध्ये कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला जातोय
Continues below advertisement